उपरलकर देवस्थानं येथे झालेल्या अपघातात युवक गंभीर जख्मी..
सावंतवाडी /- उपरलकर देवस्थानं येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी या वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर परब (वय ३५ वर्ष) रा. दाणोली हा युवक गंभीर जख्मी झाला आहे…
आज दिवसभरात….
ब्युरो न्यूज /- ▪️भीमा कोरेगाव; एनआयकडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठजणांविरोधात एफआयआर ▪️सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ▪️मराठी अस्मितेसाठी वृद्ध लेखिकेचा १६ तासाहून…
…अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली…!
मुंबई /- मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनचं संकट होतं.…
पळसंबमध्ये वाहणार ‘भगीरथ’ विकास गंगा!
विकासाचे परिपूर्ण आणि शाश्वत मॉडेल उभारणार: सरपंच चंद्रकांत गोलतकर मसुरे /- माणगाव येथील भगीरथ प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पळसंब गावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गावातील गावठाण, वरची वाडी, खालची वाडी, वायंगणकर…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ८८ कोरोनामुक्त तर ५६ पॉझिटिव्ह..
रत्नागिरी /- ▪️रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ५६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ९२९वर पोहोचली आहे. ▪️आज ८८ रुग्ण कोरनामुक्त झाले. त्यामुळे…
मनसे शिष्टमंडळाने घेतली नूतन जिल्हा शल्य चिकित्सक श्री श्रीमंत चव्हाण यांची भेट..
कोरोना आपत्ती व्यवस्थापनाबाबत केली चर्चा.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्री.डॉ. श्रीमंत चव्हाण यांची भेट घेतली.यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष श्री.प्रसाद गावडे,कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी,अणाव…
ऊस तोडीमध्ये वाशीलेबाजीला थारा देणार नाही.;सतीश सावंत
वैभववाडी/- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस लागवड मोठया प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांपासून लोकप्रतिनिधी पर्यंत ऊस शेती केली जात आहे.कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थारा देऊ नये.लोकप्रतिनिधी आधी व गरीब शेतकऱ्यांचा ऊस मागाऊन…
दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यास परवानगी द्या! – संतोष पाताडे
मसुरे /- दिवाळी सुट्टीच्या काळात शिक्षकांना स्वग्राम जाण्यासाठी व मुख्यालय सोडण्यासाठी विनाअट परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने अध्यक्ष संतोष पाताडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व…
बंद हायमास्ट टॉवर तातडीने सुरू न केल्यास जनआंदोलन !महेश जावकर
मालवण / – शहरातील चिवलाबीच किनारपट्टीवरील हायमास्ट टॉवर मागील सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहे. यामुळे येथील नागरिकांची विशेषतः रापणकर मच्छिमारांची गैरसोय होत असून या हायमास्ट टॉवरची तातडीने दुरुस्ती करावी,…
अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन सार्वजनिकरित्या साजरा न करता घरातच साजरा करा.;विश्वनाथ कदम
मालवण /- जिल्ह्यात covid-19 चा कम्युनिटी स्प्रेड म्हणजेच सामाजिक प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे .जिल्हा प्रशासनाकडून प्रसारित केलेल्या कोरोणा अपडेट चा विचार करता यावेळी दिनांक 25 ऑक्टोबर 2020 रोजी होणारा…
