सावंतवाडी /-
उपरलकर देवस्थानं येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी या वाहनांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर परब (वय ३५ वर्ष) रा. दाणोली हा युवक गंभीर जख्मी झाला आहे . या युवकाला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.