…अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली…!

…अखेर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली…!

मुंबई /-

मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनचं संकट होतं.

विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे हा विचार करून परीक्षा पुढे ढकलत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. दरम्यान, परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अभिप्राय द्या..