श्री माणकादेवी देवस्थान ट्रस्ट नेरूर च्या वतीने अणाव आनंदाश्रयला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

कुडाळ /- श्री माणकादेवी देवस्थान ट्रस्ट नेरूर च्यावतीने नवरात्रोत्सव काळात मंदिरात जमा झालेले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अणाव येथील आनंदाश्रय येथे वाटप करण्यात आले. श्री माणकादेवी मंदिर नेरूर येथील मंदिरात नवरात्रोत्सव…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला पत्रकार मीराताई जाधव यांचे निधन..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला पत्रकार, थोर समाज सेविका व राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्या सिंधुकन्या समाजभुषण मीराताई जाधव (९३) यांचे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. सिंधुदुर्ग…

सिंधदुर्गात आज सापडले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 261 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 21…

आसोली विकास मंडळ, मुंबई याची मुख्यमंत्री मंत्री सहाय्यता निधीस मदत

वेंगुर्ला/- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्य शासन व केंद्रशासन, तालुका व ग्रामीण स्तरावर सरकार यशस्वीपणे विविध उपक्रम राबवित आहेत. या कठीण काळात राज्याला आर्थिक हातभार लाभावा, म्हणून आसोली गावातील मुंबईस्थित…

पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार..

पुणे /- पुण्यातील हडपसर येथे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे चौघांनी अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून…

नवीन कुर्ली गावातील भाषण कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी याना पडले महागात

राष्ट्रवादीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, चौकशी करून करणार कारवाई, पोलीस अधीक्षकांचे आश्वासन कणकवली /- नवीन कुर्ली गावात नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात जाऊन येथील वादाला खतपाणी मिळून सामाजिक तेढ निर्माण होईल असे…

वाळू लिलाव दर निश्चितीचा निर्णय शासनाच्या कोर्टात!

प्रति ब्रास १४८४ रुपये दराची जिल्हा प्रशासनाची शिफारस.. मसुरे /- जिल्ह्यातील वाळू लिलाव दर निश्चित करण्या बाबतचा अंतिम निर्णय जिल्हा प्रशासनाने शासनाच्या कोर्टात टोलावला असून यावर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये हा…

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या ५ वाजता कुडाळ येथे बैठक..

मालवण /- कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सायंकाळी ५.००…

स्वच्छता मुकादम रमेश कोकरे यांचा फोवकांडा रिक्षा संघटनेच्यावतीने निवृत्तीपर सत्कार..

मालवण /- नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने मालवण पालिकेचे स्वच्छता विभागाचे मुकादम रमेश कोकरे यांचा सेवानिवृत्तीपर आज सत्कार करण्यात आला. मालवण पालिकेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम…

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब..

मुंबई /- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलाय. संभाव्य उमेदवारांची नावं आजच्या बैठकीत सादर करण्यात आली आणि या…

You cannot copy content of this page