‘पंकजा मुंडेना अशी ऑफर फक्त उद्धव ठाकरेंचं देऊ शकतात
पुणे /- भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसें यांच्यानंतर आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याच पार्शवभूमीवर पंकजा…
ओरोस येथे कामगार कायद्या विरोधात जिल्हा काँग्रेसने छेडले आंदोलन..
ओरोस /- जिल्हा काँग्रेसने आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आंदोलन…
भाजपाच्या सोशल मीडिया कणकवली तालुका प्रमुखपदी आनंद बांदल यांची निवड..
कणकवली /- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सोशल मीडिया कणकवली ग्रामीण तालुकाध्यक्षपदी आनंद रमेश बांदल यांची झाली निवड करण्यात आली आहे.या संदर्भातील बैठक कणकवली तालुका भाजपा च्या वतीने कणकवलीत पार…
दहा वर्षे असणाऱ्या जमीनी होणार कुळाच्या नावे
कोल्हापूर /- जिल्ह्यातील कलम 43 च्या अटीस पात्र असणाऱ्या आणि ज्या कुळांच्या जमिनींना 10 वर्ष पूर्ण झाल्या आहेत. अशा जमिनी 40 पट शेतसारा भरुन वर्ग एकच्या करुन घेता येणार आहेत.…
सिंधुदुर्ग काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती साजरी
सिंधुदुर्ग /- आज दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने पोलादी महिला भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती…
हायवेला चुकीच्या पद्धतीने बनविलेले वळणे बंद करा.;माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले
कुडाळ /- महामार्गाचे काम खूप वेगाने चालू असले तरी कुडाळात येणाऱ्या नागरिकांना असंख्य समस्या सामोरे जाऊन प्रवास करावं लागतं आहे.आर ए सेन हॉटेल भागात हल्ली अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात…
दशावतारी नाट्य प्रयोग सुरू करण्याची परवानगी दयावी
आ. वैभव नाईक यांची सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी कुडाळ /- कार्तिक पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाला दशावतारी नाट्य प्रयोग कोविड बाबतचे शासनाचे नियम व अटींचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात…
कुडाळ सांगिर्डे येथील कथीत इमारत क्रमांक ४०५६ च्या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी.;राष्ट्रवादीची मागणी..
कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात नॅशनल हायवेहायवेचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भूसंपादन प्रकिया राबविण्यात आली. पण ही भूसंपादन करताना अनेक भ्रष्ट प्रकार आता समोर यायला सुरुवात झाली आहे.…
मालवण मधील स्वराज्य महिला संस्थेच्यावतीने रमेश कोकरे यांचा गौरव..
मालवण /- येथील स्वराज्य महिला सामाजिक सांस्कृतिक आणि सेवते प्रतिष्ठानच्यावतीने पालिकेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम रमेश कोकरे यांचा सेवनिवृत्तीपर त्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.या सत्कार समारंभ दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा…
राष्ट्रीय एकता दिनी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान !
रत्नागिरी /- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने मांडवी पर्यटन विकास सेवा सह . संस्था आणि सागरी सीमा मंच रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ…
