कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या ५ वाजता कुडाळ येथे बैठक..

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या ५ वाजता कुडाळ येथे बैठक..

मालवण /-

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उद्या शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सायंकाळी ५.०० वाजता ही बैठक होणार आहे. याची नोंद कुडाळ मालवण तालुक्यामधील शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी घेऊन वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..