धुळे येथील पर्यटकाच्या अर्टिका कारला मालवण येथे अपघात..
मालवण-कुपेरीच्या घाटीत कारला झालेल्या अपघातात पर्यटक जखमी… मालवण /- मालवणची पर्यटन सफर आटोपून माघारी परतणाऱ्या धुळेच्या पर्यटकांच्या कारला आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मार्गावरील कुपेरीची घाटी येथील…
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक संपन्न..
कोरोना-लॉक डाऊन कालावधी मध्ये आलेली वाढीव व अवास्तव वीजबिलांबाबत करण्यात आली चर्चा… कुडाळ /- कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांची मिटटिंग श्री देव मारुती मंदीर धर्मशाळा येथे पार पडली. त्यावेळी…
जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी यांचे निधन…
जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी (७५) यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.लहान पणापासूनच समाजवादी ,विचारसरणीने जीवन जगणारे उदय नाडकर्णी यांनी माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते, समाजवादी नेते बबन…
युवा फोरम भारत संघटना” कुडाळ तर्फे सविता आश्रम अणाव येथे कपडे दान..
कुडाळ /- सविता आश्रम अणाव येथे कोरोना संसर्गामुळे ,आणि एकच वेळू २७ कोरोना रुग्ण या आश्रम येथे सापडल्याने,सविता आश्रम अणाव येथे आश्रमातील सारे कपडे जाळण्यात आले होते.त्यामुळे थंडीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीआधी…
साळगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दिगंबर सावंत यांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपमद्धे प्रवेश..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख व निष्ठावंत कार्यकर्ते श्री. दिगंबर सावंत यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री.राजन तेली यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. अनेक वर्षे शिवसेनेचे…
वीज अंगावर पडून मृत्यू झालेल्या लवू मांडवकर यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाखाची मदत
वैभववाडी /- शेतात काम करत असताना वीज अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या लवू वसंत मांडवकर रा. लोरे नं. 2 दुधमवाडी यांच्या वारसांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. आर्थिक…
पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत करुणा सदन स्कूलचे आयुष गाड व प्रभाकर गवस चमकले..
सलग दुसऱ्या वर्षी करुणा सदन स्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश.. दोडामार्ग /- नुकत्याच जाहिर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालात करुणा सदन स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी ग्रामिण सर्वसाधारण यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त…
फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन..
मसुरे /- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी यांनी केले आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना…
रस्ते दुरावस्थे बाबत भाजप आंदोलन छडणार.;तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे तहसिलदारांना निवेदन..
वैभववाडी /- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने…
दोडामार्ग येथे काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांची जयंती साजरी..
दोडामार्ग /- दोडामार्ग येथे भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख,दोडामार्ग तालुका अध्यक्ष…
