दोडामार्ग /-
दोडामार्ग येथे भारताच्या माजी पंतप्रधान शहीद स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख,दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक, जिल्हा सचिव सुभाष दळवी, बाबू गवस, शालू डिसोझा इत्यादी उपस्थित होते.