बाळकृष्ण नाटेकर यांची मालवण आडारी उपशहरप्रमुखपदी निवड..
मालवण /- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री उदय…
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.; जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई
कुडाळ /- नववी,दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यीवर्गासाठी दिनांक २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी असून त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार…
भाजपमद्धे गेलेल्या सावंत यांचा पक्षप्रवेश हा एका गोष्टीचे आमीष दाखवून,दिशाभूल केलेला पक्ष प्रवेश.;उपशाखाप्रमुख नामदेव तावडे
कुडाळ /- भाजप मध्ये प्रवेश केलेले दिगंबर सावंत हे साळगाव शाखाप्रमुख नसून त्यांना एका गोष्टीचे आमीष दाखवून दिशाभूल करत पक्ष प्रवेश करून घेण्यात आला आहे.साळगाव शाखाप्रमुख हेमंत सावंत असून शिवसेनेचे…
पुरहानी व ओल्या दुष्काळामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी; मदन राणे/संजय गवस
आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात गेल्यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पुरामुळे शेती बागायती घरेदारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु अद्याप…
आविष्कार फाउंडेशनच्या कोकण विभागीय संघटकपदी झिलु गोसावी यांची निवड..
चौके /- आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्या कोकण विभागीय संघटकपदी वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे- शेळपी चे शिक्षक श्री. झिलु दादू गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.…
वाढीव वीज बिलांविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन..
कणकवली /- वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी…
मनसेनेच्या वतीने लहान मुलांनी बनवलेल्या आकर्षक किल्ल्यांना पारितोषिक देऊन गौरव…
सावंतवाडी /- सावंतवाडी येथील खासकिलवाडा मध्ये दिवाळी सणामध्ये लहान मुलांनी विविध आकर्षक किल्ले बनविले होते. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मनसेच्यावतीने ह्या किल्ल्यांना प्रथम तीन क्रमांक देऊन पारितोषिक जाहीर केली. त्यामध्ये…
सावंतवाडीत भातखरेदी २४ नोव्हेंबर पासून सुरु…
सावंतवाडी /- शासकीय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडी माठेवाडा येथील भात खरेदी केंद्रावर होणार आहे. यावर्षी भात…
अवघ्या 42 रूपयांत ‘आजीवन’ पेन्शन, जोडले गेले 2.45 कोटी लोक !
ब्युरो न्यूज /- अटल पेन्शन योजना प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित असावे अशी इच्छा असते पण योग्य नियोजनाअभावी खूप त्रास होतो. दरम्यान, वृद्धावस्था सुरक्षित करण्यासाठी कोट्यावधी लोकांनी केंद्र सरकारची अटल पेन्शन…
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती..
ब्युरो न्यूज /- करिअरनामा ऑनलाईन । स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची…
