पाकिस्तानच्या हल्लयात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसाचा सूपूत्र शहीद सोमवारी पार्थिव येणार..
कोल्हापूर /- निगवे खालसा (ता. करवीर ) येथील जवान संग्राम शिवाजी पाटील (वय ३५) यांना जम्मू येथील राजौरी येथे सेवा बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले. शुक्रवारी…
कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ७० रक्तदात्यांनी केले रक्तदान..
कुडाळ /- जिल्हा रुग्णालय ओरोस येथील रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने शनिवार दि 21 नोव्हेंबर 2020 रोजी बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळ यांच्या वतीने मारुती मंदिर धर्मशाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…
सिंधदुर्गात आज ३१ वेक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह.;जिल्हा शल्यचिकित्सक..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 839 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31…
सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष जयंत कुलकर्णी यांचे निधन
सावंतवाडी /- जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष तथा येथील बाॅम्बे ट्रेडिंग कंपनी कापड दुकानाचे मालक जयंत कुलकणीॅ यांचे शनिवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात…
टायगर ग्रुप सिंधुदुर्ग”च्या वतीने फराळ वाटप..
मालवण /- “टायगर ग्रुप सिंधुदुर्ग” आयोजित “एक फराळ आनंदासाठी” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन “मालवण तालुका टायगर ग्रुप” तर्फे आयोजन करण्यात आल होत..यावेळी दिवाळीच्या काळात जमा झालेला फराळ गरजू कुटिंबियांना आचरा…
यशोदा महिला सामाजिक संस्था आणि रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवण,यांच्या संयुक्त विद्यामानाने मालवण येथे गरीबगरजू महिलांसाठी ‘दिवाळी भेट..
मालवण /- दैवद्न भवन मालवण येथे यशोदा महिला सामाजिक संस्था मुंबई आणि रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्या मानाने मालवण येथे गरीबगरजू महिलांसाठी ‘दिवाळी भेट ‘म्हणून दिवाळीच्या…
जिल्ह्यात शूटिंग बॉल खेळास उर्जितावस्था येण्यासाठी सदैव सहकार्य.;नगराध्यक्ष राजन गिरप
कुडाळ येथे आजी -माजी शूटिंगबॉल खेळाडूंचा एकत्रीत स्नेहमेळावा कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग बॉल खेळाडु, आयोजक व हितचिंतक यांचा एकत्रित स्नेहमेळावा भवानी मंगल कार्यालय पिंगुळी येथे वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ…
मसुरेतील युवकाचा प्रामाणिकपणा..
मसुरे -/ मसूरे मर्डे पेमवडे येथील मोहम्मद आदम खान या युवकाने सापडलेला मोबाइल मूळ मालकाला परत करत आपल्या प्रामाणिक पणाचे अनोखे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे बांदिवडे पूल नजीक महम्मद…
साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांच्या कडून कविता संग्रह भेट..
मसुरे /- मालवणी, मराठी साहित्यिक (लेखक आणि कवी) बाबू घाडीगांवकर यांनी श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे भेट दिली. बाबा नावाचा मालवणी कवितासंग्रह वाचनालयाला भेट दिला. त्यांचे स्वागत…
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड..
मालवण /- ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मालवण तालुका उपाध्यक्ष पदी रमेश बुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मालवण तालुका युवक अध्यक्ष…
