साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांच्या कडून कविता संग्रह भेट..

साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांच्या कडून कविता संग्रह भेट..

मसुरे /-

मालवणी, मराठी साहित्यिक (लेखक आणि कवी) बाबू घाडीगांवकर यांनी श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे भेट दिली.
बाबा नावाचा मालवणी कवितासंग्रह वाचनालयाला भेट दिला. त्यांचे स्वागत विवेक राजु परब यांनी केले सत्कार भूषण दत्तदास यांनी तर आभार ग्रंथपाल कु.प्रतिक्षा पालकर हिने मानले.

अभिप्राय द्या..