कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्यासाठी खा.राऊत यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्ग /- माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.नाम.उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना लोकसभा गटनेते,शिवसेना सचिव मा. श्री विनायकजी राऊत साहेब यांनी भेट घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड जिल्ह्यातील वॉटर…
सोशल सर्कल मल्टी परपज सोसायटी’च्या वतीने कसबा वाळवेतील गूरूकूल दिव्यांग शाळेतील मुकबधीर मुलांना स्वेटर’चे वाटप..
कोल्हापूर /- कसबा वाळवे ( ता. राधानगरी ) येथील गुरूकूल विनाअनुदानित दिव्यांग शाळेत सोशल सर्कल च्या माध्यमातून विद्यार्थ्याना कपडे व भोजनाचे वाटप करण्यात आले.समाजातील कोणताही घटक उपेक्षित न राहता सामाजिक…
विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई साडेतीन लाखांची ‘मास्क’ दंड वसूली..
नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती.. मालवण / – मालवण शहरात विनाममास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई सुरू आहे. १ हजार ७५५ व्यक्तींवर कारवाई करत तब्बल ३ लाख ६७ हजारांचा दंड १२…
कोकणाच्या विकासाच्या व हिताच्या आड येणारे राजकारण कोणी करू नका.;खासदार नारायण राणे
श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न कुडाळ /- कोकणाच्या हितासाठी राजकारण करा पण कोकणाच्या विकासाच्या व हिताच्या आड येणारे राजकारण कोणीही करू नका. निसर्ग…
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून दुकान जाळले
मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेलेल्या टेलरचे दुकान, कपडे व शिलाई मशीन दोन संशयितांनी जाळून टाकले. ही घटना शुक्रवारी (दि.११) साईमूर्ती कॉम्प्लेक्स, जेलरोड येथे घडली. याप्रकरणी मोहम्मद सलाउद्दीन राहीन…
म्हापण येथील श्री देवी सातेरी मातेचा उदया सोमवारी वार्षिक जत्रौत्सव..
श्री देवी सातेरी माता ही वारूळातून प्रकट झाली आहे. कुडाळ /- वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील श्री सातेरी देवीचा उदया सोमवार दि.14 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.नवसाला पावणारी व…
मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत
कुडाळ /- शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. आजच्या आधुनिक युगात मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतक-यांनी पुढे यावे. या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी…
हळदिचे नेरूर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.;३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..
कुडाळ/- न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर रक्ताची गरज ओळखुन हळदिचे…
सिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज. जिल्हयात २१ कोरोना…
कुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..
कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतीने तसेच युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत कुंदे गाव स्वच्छता…
