सिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक

 

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज. जिल्हयात २१ कोरोना बाधीत रुग्ण आपडल्याची माहिती जिल्ह्या शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..