कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिनाक १९ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार ०३ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये ओरोस मधील ०१ कोरोना…

बीए, बीकॉम, बीएससी या शाखांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन..

मालवण /- मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार दिनांक २३ डिसेंबर पासून बीए, बीकॉम, बीएससी या शाखांच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा, तसेच २ जानेवारी २०२० पासून या शाखांच्या प्रथम व तृतीय सत्राच्या नियमित परीक्षा…

वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडीतील मच्छिमारांची शासनाच्या विरोधात उपोषणाची नोटीस..

वेंगुर्ला /- गतवर्षी ११ जून २०१९ रोजी झालेल्या ” वायु ” चक्रिवादळामुळे वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग वाडी तील आठ मच्छिमारांची जाळी वाहुन जाऊन हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मत्स्यविभागाचे अधिकारी…

सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर मृतावस्थेत सापडले माकड…

सावंतवाडी /- सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर एक माकड आज संध्याकाळी मृतावस्थेत सापडले असून, या माकडाचा मृत्यू का झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या घटनेकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केला…

मालवण तालुका स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर…

विनोद दळवी अमोल गोसावी झुंजार पेडणेकर यांचा समावेश.. मालवण /- मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने सन २०१९-२० या वर्षासाठी दिला जाणारा तालुकास्तरीय कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मालवणचे…

कट्टा येथील शिवसैनिकांचा निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश..

मालवण /- मालवण तालुक्यातील कट्टा वरची गुरामवाडी येथील शिवसैनिकांनी श्री ब्राम्हणदेव मंदिरात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड परिसरातील वरची गुरामवाडी येथील शिवसैनिकांनी…

कुडाळ गांजा प्रकरणात रंगेहात पकडून दिल्याबद्दल शिवप्रेमींच्या ग्रुपच्या सदस्यांना धमकी संदेश..

  कुडाळ पोलीस स्थानकात निवेदन सादर.. कुडाळ /- बुधवारच्या आठवडा बाजार दिवशी कुडाळ येथे गांजा सदृश्य पदार्थांची विक्री करताना दोन व्यक्तींना शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनि पुढाकार घेऊन रंगेहात पकडले होते व…

नानिवडेतील भाजपच्या 60 कार्यकर्त्यांचा सतीश सावंत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

वैभववाडीः नानिवडे येथील भाजपच्या ६० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी जिल्हा बॕंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. नानिवडे वाडेकरवाडी येथील दीपक साळवी, प्रवीण वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सिध्देश…

पोलीस खात्यात भरती होऊन पोलीस अधिकारी बना ! -सतीश सावंत

– सांगूळवाडी येथे मोफत भरती पूर्व प्रशिक्षणार्थीना सतीश यांनी दिले किट- वैभववाडी :सांगूळवाडी सारख्या ग्रामीण भागात सेवा निवृत्त पोलीस हवालदार रविंद्र रावराणे यांनी भरती पूर्ण प्रशिक्षण मोफत सुरू केले आहे.…

आचरा पोलीस कर्मचारी अनिकेत सावंत यांच्या तत्परतेने हरवलेली बॅग परत मालकास मिळाली

  आचरा- आचरा मार्गे जाणारया कणकवली तोंडवळी एस टी बस मधून शुक्रवारी सायंकाळी प्रवास करणाऱ्या राठीवडे येथील विराज जाधव यांची एस टी बस मध्ये राहिलेली बॅग बेळणे चेक पोस्ट पोलीस…

You cannot copy content of this page