सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर मृतावस्थेत सापडले माकड…

सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर मृतावस्थेत सापडले माकड…

सावंतवाडी /-

सावंतवाडी पोलिस स्थानकाबाहेर एक माकड आज संध्याकाळी मृतावस्थेत सापडले असून, या माकडाचा मृत्यू का झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु या घटनेकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केला असून ते माकड रस्त्यावरच पडून आहे.

अभिप्राय द्या..