दीरानेच दिली सुपारी; मटका क्वीन’ जया भगतच्या हत्येचा कट …

मुंबई: मयत मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत हिच्या हत्येचा कट उघड झाला आहे. जया हिचा दीर आणि सुरेश भगत याचा भाऊ विनोद भगत यानेच तिच्या हत्येची सुपारी…

एक रुपया तुम्हाला करु शकतो करोडपती.;एका नाण्याची बोली लागली तब्बल 9 कोटी 99 लाख.;जाणून घ्या..

ओएलएक्सवर आपल्याकडील नाण्याचा लिलाव करा.. नवी दिल्ली /- ओएलएक्सवर आपल्याकडील नाण्याचा लिलाव करा करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. आपल्याला लॉटरी लागावी आणि आपण विनासायास करोडपती व्हावं असं प्रत्येकाला वाटत…

शेतकऱ्याची आत्महत्या;बच्चू कडूंच्या नावे लिहिली चिट्ठी…

अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका शेतकऱ्यांने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली असून त्यात महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू…

आत्महत्येचा प्रयत्न फसला;मृत्यूला लागला ब्रेक

मुंबई:बदलापूरहून मुंबईच्या दिशेला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जाणारी लोकल ट्रेन अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ येत असता या लोकल ट्रेन समोर एक व्यक्ती रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी अगोदरच झोपला होता. हा प्रकार…

महिला डॉक्टरचा हुंडाबळी;डॉक्टर नवरा गजाआड…

नागपूर: माहेरून पैसे न आणल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नागपूर मधील नरेंद्रनगर येथील उपेंद्र अपार्टमेंटमध्ये घडली. रूचिता मंगेश रेवतकर (वय…

गॅस गळतीने घेतला दोन अधिकाऱ्यांचा बळी….

उत्तर प्रदेश: प्रयागराजमध्ये इफ्को प्लान्टमध्ये झालेल्या अमोनिया गॅस गळतीमुळे दोन जणांना गुदमरून मृत्यू झाला.मंगळवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. अमोनिया गॅस गळतीमुळे यात इफ्कोचे दोन वरिष्ठ अधिकारी व्ही.पी. सिंह आणि…

क्रिकेटपटू राधिका घाटये हिचा शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान..

वेंगुर्ला /- नाशिक येथे झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग महिला क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक मिळविला.त्याबद्दल सध्या शिरोडास्थित, संघाची कर्णधार कु . राधिका घाटये हिचा शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू…

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गैरप्रकारांना रोखा…

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली मागणी…. मालवण / २५ डिसेंबर व ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान पार्ट्या करणे व फटाके फोडणे…

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे येथे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र …..

संग्राम प्रभुगावकर यांच्या वतीने भेट.. मालवण / भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे प्रशालेत विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे स्वयंचलीत तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा स्कुल कमिटी चेअरमन संग्राम…

कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक अशोक राऊळ यांचा काँग्रेसमद्धे प्रवेश..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत गावडे सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री महेन्द्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली कंलंबिस्त पंचक्रोशीतील जेष्ठ समाजसेवक तसेच निर्विवाद पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकिय योजनांचे अभ्यासु जाणकार…

You cannot copy content of this page