कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा तब्बल १० महिन्यांनी संपन्न..
कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा आज १ जानेवारीला संपन्न,लाॅकडाऊन काळात बंद असलेली कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती नुतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल १० महिन्यांनी…
कसाल ग्रामदैवत श्री.देवी पावणाई रवळनाथ मंदिरात ३जानेवारीला जत्रोत्सव..
कुडाळ /- कसाल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर मध्ये वार्षिक उत्सव रविवारी, 3 जानेवारी रोजी होणार असून सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.यानिमित्त सकाळी ओटी भरणे, नवस फेडणे रात्री…
अमित सामंत यांच्या सहकार्यातून वालावल येथील त्या कुटूंबाची अंधकारमय जीवनातून प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल सुरू..
कुडाळ /- वालावल येथील श्री कृष्णा अर्जुन चौधरी कुटुंब गेली अकरा वर्षे करत असलेला अंधकारमय प्रवासाची हकिकत वालावल येथील स्थानिक कार्यकर्ते दाजी कावळे भीसाजी वालावलकर प्रशांत पाताडे सचिन पाटकर यांनी…
कुडाळ तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.;उमेश तोरसकर, गुरु दळवी ,समीर म्हाडगूत यांचा सामावेश.
कुडाळ/- तालुका पत्रकार समितीचे व्याधकार ग .म .भय्यासाहेब वालावलकर जिल्हा स्तरीय पत्रकार पुरस्कार उमेश तोरसकर छायाचित्र पुरस्कार समीर म्हाडगुत कै वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार गुरुप्रसाद दळवी यांना जाहीर…
आंबेरी येथुन होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यालगत असलेल्या घराला धोका…
घरमालक सुधा गोरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे वेधले लक्ष.. सिंधुदुर्गनगरी /- मालवण तालुक्यातील आंबेरी (वाकवाडी) येथुन अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याने आपल्या रस्त्यालगत असलेल्या घराला धोका निर्माण झाला…
सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले न.प.प्रकल्पाना भेट..
वेंगुर्ला /- भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी आज वेंगुर्ले ना₹गरपरिषदेस भेट दिली.तसेच न.प.चे कलादालन,कंपोस्ट डेपो,चिल्डरन प्ले ग्राउंड,मल्टिपर्पज हॉल,मच्छिमार्केट आदींना भेट देऊन न.प.च्या सुरू…
विद्यार्थ्याने केली वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या….
बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये हादरवणारी घटना घडली. क्लासमध्ये बसण्यावरून भांडण झाल्यानंतर १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या केली. गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली.बुधवारी सकाळी दोन मुलांमध्ये क्लासमध्ये बेंचवर…
कुडाळ तालुक्यात आज येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिनाक ३१ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०३ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. तर पिंगुळी गोंदियाळे मधील ०१…
आचरे गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांचा दिल्लीत सत्कार
एक्झाम्पलरी कॅटॅगरी मधील प्लॅटीनम अॅवाॅर्डने भारताच्या राष्ट्रपती कडून सन्मानआचरा–डिजिटल इंडिया मधील एक्झाम्पलरी कॅटॅगरी साठी सर्वोत्तम समजला जाणारा प्लॅटीनम पुरस्कार आचरा गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या…
..अखेर निवती ग्रामस्थांचे कुडाळ येथील आमरण उपोषण मागे..
अखेर निवती ग्रामस्थांनी कुडाळ पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयच्या जिल्हा ऑफिस समोरील आमरण उपोषण हे निवती ग्रामस्थांनी मागे घेतले आहे.हे उपोषण ग्रामस्थांनी ठेकेदाराने लाईनआउट करून रस्त्याचे काम सुरू केले हे प्रत्यक्ष…
