कसाल ग्रामदैवत श्री.देवी पावणाई रवळनाथ मंदिरात ३जानेवारीला जत्रोत्सव..

कसाल ग्रामदैवत श्री.देवी पावणाई रवळनाथ मंदिरात ३जानेवारीला जत्रोत्सव..

कुडाळ /-

कसाल ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर मध्ये वार्षिक उत्सव रविवारी, 3 जानेवारी रोजी होणार असून सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.यानिमित्त सकाळी ओटी भरणे, नवस फेडणे रात्री 11 वा देव तरंग पालखी मिरवणूक, 12 वाजता बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे .कोरोणाचे सर्व नियम पाळून हा उत्सव होणार असल्याने भाविकांनी ग्रामस्थांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देवी पावणाई रवळनाथ ग्राम कमिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..