कुलदेवता मित्रमंडळ खानोलीच्या मंडळातील सदस्यांचे सामुहिक रक्तदान ..
वेंगुर्ला /- रवळनाथ प्रतिष्ठान खानोली,सिंधुरक्त मित्र सिंधुदुर्ग, आणि रूग्णमित्र युनिक ब्लड मेटीव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै.महादेव बाबाजी राऊळ सभागृह – खानोली येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन सोहळ्यासाठी खानोली…
वेंगुर्ले येथे इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यू..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले मेनरोड महालक्ष्मी प्लाझा इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या राकेश कुमार यादव (वय२०) मूळ रा. उत्तर प्रदेश याचा खाली पडून मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष निसार यांनी दिलेल्या…
बाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार प्रकरणी आवळेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मोहन तांबे यांची निर्दोष मुक्तता..
कुडाळ /- बाराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केल्याच्या आरोपातून कुडाळ तालुक्यातील आवळेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी मोहन बळीराम तांबे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी.पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने…
कुडाळ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कुडाळ हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त..
कुडाळ /- स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने हळदीचे नेरूर येथे छापा टाकत 5250 रू ची दारु जप्त केली. याप्रकरणी हळदीचे नेरुर येथील सुरेश सखाराम घाडी यांच्या वर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल…
सिलिका मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहणारे कॅबिनेट मंत्री डंपर/मालवाहक व्यवसायिकांच्या पाठीशी राहतील का.;मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल
कुडाळ /- गेल्या वर्षभरापासून आज पर्यंत कोरोना काळात संपूर्ण कर्जाच्या ओझ्याखाली दडपून गेलेल्या दागिने गहाण ठेवून कसाबसा चरितार्थ चालविणाऱ्या डंपर व मालवाहक व्यावसायिकांवर सिंधुदुर्ग आरटीओ परजिल्ह्यातील भरारी पथके नेमून कठोर…
सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांच्या नेतृत्वाखाली इन्सुलि गावात महिलांचा गौरव व महिलांची आरोग्य तपासणी
सावंतवाडी /- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुकाध्यक्ष स्मिता वागळे यांनी दि. 17 मार्च रोजी सावंतवाडी येथील इन्सुलि…
वेंगुर्ले- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किरकोळ व्यापाऱ्यांना डेली मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची नगरपरिषदेकडे मागणी..
वेंगुर्ला / – वेंगुर्ले नगरपरिषदेच्या दैनिक डेली मार्केटमध्ये वेंगुर्ले शहरातील व ग्रामीण भागातून स्वत:चा व कुटुंबाचा उदर निवार्ह चालविण्यासाठी विविध स्वरूपाचा किरकोळ माल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या महिला – पुरूष व्यापाऱ्यांना…
तिवरे शाळा येथे दत्तक पालक योजना देणगीदारांचा सत्कार!
मसुरे /- जि.प.पूर्ण प्राथ. शाळा तिवरे खालचीवाडी येथे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देणगीदार सत्कार समारंभ तसेच विद्यार्थी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. सरपंच सौ.लतिका म्हाडेश्वर, उपसरपंच श्री.रविंद्र आंबेलकर,शिक्षण…
मसुरे येथील किल्ले भरतगड येथे स्वच्छता अभियान!
पं.स.मालवण व शिक्षक समितीच्या वतीने आयोजन मसुरे /- ऐतिहासिक स्थळे व गड किल्ले स्वच्छता मोहीम उपक्रम मालवण पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येत असून बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका…
रेडी येथील ‘मोफत’ आरोग्य तपासणी शिबिरात ३२ जणांची तपासणी
वेंगुर्ला /- माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेडी येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या आयोजनाने जर्मन टेक्नॉलॉजीच्या अद्ययावत मशिनवर संपूर्ण शरीर तपासणी शिबीर…
