कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज झाला मृत्यू..
कणकवली /- राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी ९ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा केला होता.या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील एका कृषी अधिकाऱ्याचा आज मृत्यू झाला. त्यांच्यावर शहरातील खासगी कोविड रूग्णालयात…
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर पुन्हा दर्शनासाठी बंद..
मसुरे /- जिल्ह्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत श्री देवी भराडी मंदिर…
पोईप भाजपच्या वतीने मान्यवरांचे सत्कार!
मसुरे /- भाजप व पोईप ग्रामस्थ यांच्या वतीने जि प चे वित्त व बांधकाम सभापती महेद्र चव्हाण, राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त कृष्णाजी दळवी, जिल्हा स्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कर…
आचरा पशुवैद्यकीय दवाखान्यात कुक्कुटपिल्लांचे वाटप..
आचरा /- महिलांना रोजगार मिळून त्यांचे सबलीकरणासाठी व्हावे या हेतूने जिल्हा परिषद शेष फंडातून देण्यात आलेल्या कुक्कुटपिल्रांचे वाटप गुढीपाडव्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.सदर वाटप…
हरिद्वार कुंभमेळा १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह लाखोंशी संपर्क आल्याचा अंदाज..
हरिद्वार /- देशातील वाढती कोरोना रुग्ण संख्या धमकी भरवणारी आहे. अशा वातावरणात धार्मिक, राजकीय अशा कोणत्याही कार्यक्रमांना गर्दी करणे म्हणजे धोक्याची घंटी आहे. असं असतानाही जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी…
राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण,258 मृत्यू विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू..
मुंबई, /- राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची…
लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते पण अंमलबजावणी २ दिवसांनी?
मुंबई /- -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ…
सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ३१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण..
तर सक्रीय रूग्ण एक हजार ५६६ सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार…
मनात खळबळ माजवणारे प्रश्न !खरंच करोना वाढलाय कि त्यामागे रॅकेट आहें हेच समजून येत नाही.;अॅड.विवेक मांडकुलकर
कुडाळ /- मार्च २०२०ला करोना आपल्याकडे आलाय, गेले वर्षभर आपण काय खबरदारी घेतली खास करून आरोग्य यंत्रणेने हेच मोठं कोड आहे, मार्च २०२१पर्यंत आपल्या जिल्ह्याने चांगलं काम केल का?…… कि…
कुडाळ तालुक्यात आज सोमवारी सापडले एवढे कोरोना रुग्ण..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी मिळालेल्या माहिती नुसार कोरोनाचे एकूण 58 रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे ०९, आणावं ०४ ,ओरोस ११ ,कसाल ०१,आवळेगाव ०१,पिंगुळी ०८,वेताळ बांबर्डे ०१ ,वाडीवरवडे…
