तर सक्रीय रूग्ण एक हजार ५६६
सिंधुदुर्गनगरी /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.