ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन!
कुडाळ /- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीने आज शनिवार २६ जून रोजी सकाळी ११ वा. कुडाळ प्रांत कार्यालयावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप ओबीसी सेलचे…
कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने ६६ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ६६ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,ओरोस ९ , रानबांबूळी ८ ,भरणी १ ,आवळेगाव ४ ,कुडाळ १३ ,हळदीचे नेरूर १ ,माणगाव ५ ,पावशी…
वेंगुर्ले तालुक्यात ५१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज २५ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी दि.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ७,…
सोमवार पासून मालवण आगारातून पुणे,बार्शी व रत्नागिरी बस सुरू होणार..
मालवण/- कोरोनामुळे लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने शिथिलता आणल्या नंतर परिवहन विभागाकडून काही एसटी बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण आगारातून लांब पल्याच्या तीन…
मठ भागातील समस्यांकडे कोण लक्ष पुरविणार ?
वेंगुर्ला /- मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मुख्य रस्त्यादुतर्फा असलेली मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली.अशाच प्रकारे मठ भागातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यांमुळे वटवृक्ष व अन्य…
भूमिपूजनाने विकासकामांचे श्रेयवाद करणाऱ्यां भाजपला चोख प्रत्युत्तर.; पालकमंत्री उदय सामंत..
सावंतवाडी /- गेले काही दिवस जिल्हात विकास कामांवरून श्रेयवादाच्या सुरू असलेल्या वादाला सावंतवाडी शहरातील विकास कामाच्या भुमिपूजनातून चोकप्रतिउत्तर विरोधकांना दिले असल्याची टिका पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली…
सुशिक्षित बेरोजगार शासकीय ठेकेदारांना कामे द्या.;जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रसाद दळवी यांची मागणी..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार शासकीय ठेकेदारांना जास्तीत-जास्त कामे द्या,अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी यांनी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. आज याबाबत…
विशाल हांगे आत्महत्याप्रकरण आरोपी सुभाष लाड यानी सरपंच पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा- शिवसेना उपविभाग प्रमुख अॅड. भाऊ चव्हण..
मालवण /- मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे गावचे कृषी सहाय्यक विशाल हांगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 7 संशयित आरोपींन मध्ये गोळवण कुमामे डिकवल गावचे सरपंच सुभाष लाड यांचे नाव आहे. ही…
भिरवंडे येथील मंगेश सावंत यांचे रेल्वे अपघातात निधन..
कणकवली /- भिरवंडे बिवणे वाडीतील टेंबकर घराण्यातील मंगेश बाळकृष्ण सावंत यांचे मुंबई (ठाणे) येथे काल 24 जून रोजी दुपारी 1 वाजता रेल्वे अपघातात दुखःद निधन झाले.मुंबई येथील नामांकित लिफ्ट कंपनी…
नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने
आवश्यक उपाययोजना करण्याची गरज.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेंगुर्ल्याच्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुगणालयाचे लोकार्पण.. सिंधुदुर्गनगरी /- नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…
