भूमिपूजनाने विकासकामांचे श्रेयवाद करणाऱ्यां भाजपला चोख प्रत्युत्तर.; पालकमंत्री उदय सामंत..

भूमिपूजनाने विकासकामांचे श्रेयवाद करणाऱ्यां भाजपला चोख प्रत्युत्तर.; पालकमंत्री उदय सामंत..

सावंतवाडी /-

गेले काही दिवस जिल्हात विकास कामांवरून श्रेयवादाच्या सुरू असलेल्या वादाला सावंतवाडी शहरातील विकास कामाच्या भुमिपूजनातून चोकप्रतिउत्तर विरोधकांना दिले असल्याची टिका पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच या पुढे देखील सावंतवाडी शहरातील विकाससाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जाईल. शहराच्या विकासासाठी शिवसेना कुठे ही कमी पडणार नाही असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

अभिप्राय द्या..