चिंदर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.;चिंदर गावात वड पिंपळाच्या ५५ वृक्षांची लागवड..

आचरा /- वड पिंपळाच्या व्रूक्षांचे होणारे उच्चाटन पर्यावरणाच्या द्रूष्टीने धोकादायक ठरत असून या व्रूक्षांचे संवर्धन काळाची गरज बनले आहे या साठी चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने अभिनव उपक्रम राबवित वड आणि पिंपळाच्या व्रूक्षांची…

महाराष्ट्राला कोरोनापासून सुरक्षित करायचे तर सुरुवात सिंधुदुर्ग मधून करुया.;आ.शैलार यांच्या कडून आचरा चिंदर येथे
मास्क,आँक्सिमिटरचे वाटप

आचरा /- आचरा. अर्जुन बापर्डेकर कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कोरोना पासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्ग मधून कोरोनाचा बिमोड करून करूया असे आवाहन माजी…

वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.या अहवालात वेंगुर्ले शहर…

अहमदनगर हादरले आयसीयुत उपचार घेणाऱ्या तरुणीने रुग्णालयातच केली आत्महत्या..

अहमदनगर /- देवळाली प्रवरा येथील १७ वर्ष वयाच्या तरुणीने पाच दिवसापुर्वी विषारी औषध सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.सदर तरुणीवर राहुरी फँक्टरी येथिल नर्सिंग होम मध्ये उपचार चालू असताना गुरुवारी सायंकाळी…

पुण्याचे परांजपे बिल्डर बंधूवर फसवणूकीचा गुन्हा दाखल मध्यरात्री मुंबई पोलिसांकडून पुण्यात कारवाई..

पुणे /- पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूना मुंबई पोलिसांकडून फसवणूकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. वसुंधरा डोंगरे या ७० वर्षीय महिलेने बिल्डर श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्या विरोधात फसवणूकीची…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचे छापे..

मुंबई /- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर आज ईडीकडून छापे टाकण्यात आले.सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान त्यांच्या घराभोवती सीआरपीएफची तुकडी करण्यात तैनात…

१८ वर्षांचा झाल्यानंतरही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी वडिलांवरच;घटस्फोट प्रकरणात HC चा डोळ्यात अंजन घालणारा निकाल..

नवी दिल्ली /- आई-वडिलांचा घटस्फोट झाला की मुलांची जबाबदारी कोणाकडे राहणार यावरून जोडप्यात नेहमीच वाद होत असतात. अशावेळी न्यायालय मुलाचं वय, त्याचं मत आणि इतर बाबी लक्षात घेऊन त्याचा ताबा आई किंवा…

कुडाळ तालुक्यात २३/२४ जूनला या दोन दिवसात कोरोनाचे १३७ रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात २३ जून २४ जून या दोन दिवसात कोरोनाची १३७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.त्यात २४ जूनला ५७ कोरोना रुग्ण सापडले तर २३जूनला ८० कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर…

आकेरी येथील ट्रकला मोटरसायकल अपघातात मोटारसायकलस्वारासह महिला,लहान मुलगी जखमी.; मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे कर्नाटक वरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकावर मोटरसायकल धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार नागेश जयराम कुडाळकर (रा. झाराप कुंभारवाडी) याच्यासह त्याची पत्नी व छोटी मुली जखमी…

जिल्हा परिषदेला सरपंच दिसतात पण उपसरपंच काम करतात त्यांना विमा कवच कानाही?उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष आबा खवणेकर यांचा सवाल..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेने नुकतेच सरपंच संघटनेच्या मागणी वरुन विमा कवच दिले मात्र उपसरपंच सुध्दा तेवढेच काम करतात मग दुजाभाव का? असा सवाल उपसरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार आबा…

You cannot copy content of this page