वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात २४ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ३० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ९ व्यक्ती,कर्ली १,श्रीरामवाडी कोचरे २,केळुस २, परुळे १, शिरोडा ४, रेडी २, अणसुर १, आरवली ३, केरवाडा १, वेतोरे १, तुळस १, मातोंड १ व होडावडा १ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.दरम्यान २३ मे रोजीच्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात ६ व्यक्ती,म्हापण १, केळूस ५, शिरोडा ३,रेडी १, अणसूर १, आरवली ३, आडेली ४, खानोली १, आसोली २,रेडी २ व जोसोली ६ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.दरम्यान २२ जून रोजीच्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात २९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.तालुक्यातील ग्रामीण तसेच शहर एरियात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत वाढ होत असल्याने शहरवासियांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

अभिप्राय द्या..