राजकीय

▪️शिवसेना जिल्हा समन्वयक ऍड श्री.यशवर्धन राणे.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारायणराव राणे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि त्यामुळेच त्यांना विजय झाला आहे हे सत्य आहे.मात्र,याउलट माजी खासदार विनायक राऊत

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. नारायण राणे यांच्या विजयानंतर आनंदित होऊन सावंतवाडी शहरातील व्यापारी बांधवांना भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडी शहरातील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप आज

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या आजूबाजूस जे विक्रेते भाजीपाला, फळे तसेच अन्य साधन सामग्री विक्रीसाठी बसतात. त्या विक्रेतांना आज सावंतवाडी नगरपालिकेकडून उठून जाण्याचे आदेश होते.हा प्रश्न घेऊन

▪️कोकणी जनतेने उबाठा ला हाकलून लावले 21 जागा लढवून फक्त 9 जागांवर उबाठा त्यापेक्षा शिंदे सेनेचा स्कोअर चांगला.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. संजय राजाराम राऊत कसली दिवाळी आणि आनंद साजरा करतोय

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ गांधीचौकात केंद्रीय मंत्री मा.ना.नारायण राणे यांचा फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला,यावेळी “महायुतीचा विजय असो” “नारायण राणे साहेबांचा विजय असो” असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महायुतीतील

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,सिंधुदुर्ग. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 50,014 एवढे मताधिक्य घेत नारायण राणे विजयी झाले आहेत.या राणेंच्या विजयासाठी राणे समर्थक आणि भारतीय जनता

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जवळपास नारायण राणे यांचा विजय निश्चित झाला आहे.नारायण राणे यांना एकवीस वी फेरी निकाल जाहीर झाला असून नारायण राणे (भाजपा) – 405251 मते

सामाजिक

परुळे /-शंकर घोगळे वेंगुर्ले तालुक्यातील विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे या माध्यमिक शाळेमध्ये ‘डॉक्टर जगदीश सामंत आदर्श डॉक्टर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल परुळ्याचे ज्येष्ठ व लोकप्रिय …

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने श्रावणमेळा निमित्त नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन. कुडाळ /- १ऑगस्ट 2022, पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून कुडाळ पंचायत समितीच्या वतीने..विधवा प्रथा बंद…चाल तू पुढे! मिशन वात्सल्य….श्रावणमेळा.. या नाविन्यपूर्ण …

कुडाळ तालुका भंडारी मंडळ आणि जिल्हाभंडारी महासंघाची रमण वायंगणकर,गजानन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न.. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भंडारी समाजाच्या सर्व नागरसेवकांचे भंडारी समाजच्या वतीने करणयात आले सत्कार.. …

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील श्री.दिवाकर राजाराम मावळणकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रमण वायंगणकर व सरचिटणीस …

कृषि

आरोग्य

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ खर्डेकर महाविद्यालय येथे …

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सेवा परीवार आणि कुंभारटेंब युवक कला व क्रीडा मंडळ , तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी येथे आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी या शिबिराचा ६३ जणांनी …

✍🏼लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. कुडाळ शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यात ७७ रुग्ण डेंग्यू बाधित आढळल्याने कुडाळ प्रशासन अलर्ट झालं आहे. डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यासारख्या साथजन्य रोगांनी जिल्ह्यासह कुडाळ तालुक्यात थैमान …

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. गेले काही दिवस पावसाने उघडीप घेतल्यानंतर कणकवली तालुक्यात डेंग्यूंच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्‍याचे चित्र आहे. तालुक्यात यापूर्वी डेंग्यूचे १५ रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाकडून त्या संबंधित गावांमध्ये तातडीने …

क्रीडा

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान २० संघांमध्ये होणार आहे. पहिला सामना १ जून रोजी कॅनडा आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. तर, अंतिम सामना २९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी …

▪️रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ,समील जळवी रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळच्या रूपेश तेली यांची निवड झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू रुपेश तेली यांची निवड झाली आहे. त्यामुळे रुपेश तेली यांचे सर्वच स्तरातून भिनंद्दन होत आहे. याबद्दल माहिती देताना रुपेश तेली …

✍🏼लोकसंवाद /- मालवण. इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्यावतीने मालवण येथे घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये खुल्या एकेरी गटात इशांत वेंगुर्लेकर, लहान गट एकेरीत योगेश परूळेकर, १५ वर्षांखालील एकेरीत प्रत्युष शेट्टिगार, खुला गट दुहेरीत तर साखळी सामन्यांमध्ये सुजन परब, राजाराम वालावलकर, आर्या दिघे यांचा गट …

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांतर्गत सावंतवाडी केंद्रस्तरीय स्पर्धा जिमखाना मैदान येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्वल केले. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात- 50 मीटर धावणे निलेश जनार्दन …

You cannot copy content of this page