You are currently viewing हिवाळे येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न…

हिवाळे येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न…

मालवण /-

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या अंतर्गत हिवाळे येथे सेंद्रिय शेती विषयावर शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी, हिवाळे सरपंच पुरुषोत्तम खेडेकर, उपसरपंच काशीनाथ हिवाळेकर, सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डी. डी. गावडे, आत्मा समन्वयक नीलेश गोसावी, कृषी सहायक व्ही. आर. कुबल, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी परब, संजिवनी पवार, अनघा धुरी, गीता चौकेकर, रिलायन्स फाउंडेशनचे गणपत गावडे आदी उपस्थित हो

अभिप्राय द्या..