You are currently viewing कुडाळ तालुक्यातील गावठी आठवडा बाजार १४ नोव्हेंबर पासून सुरू..

कुडाळ तालुक्यातील गावठी आठवडा बाजार १४ नोव्हेंबर पासून सुरू..

कुडाळ /-

जिल्हा परिषद सिंधुदूर्ग, पंचायत समिती कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा मधयवर्ती सहकारी बँक, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ, भागिरथ प्रतिष्ठान ,”भारतीय किसान संघ “यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजार वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले 7 ते 8 महिने बंद असलेल्या पुन्हा एकदा रविवार दि. 14.11.2021 सुरू करण्याचे निर्णय शेतकरी विक्रेत्यांकडून घेणेत आलेले आहे. गावठी बाजार पुन्हा सुरू होणार असल्याने, कुडळवसियांनी शेतातील ताज्या भाज्या तसेच विविध गावठी अन्नपदार्थ स्वस्त दरात खरेदी करणेची संधी मिळणार आहे. तरी सर्वांनी गावठी बाजारातील वस्तू खरेदीचा लाभ घेनेबाबत आव्हान करणेत येत आहे .

अभिप्राय द्या..