Month: December 2020

सावंतवाडीत डॉ.स्वार दवाखाना समोर एका ट्रक ड्राईव्हरला अज्ञात ईसमान चाकूने भोकसले…

सावंतवाडी /- सावंतवाडी येथे आज सकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास डॉ. स्वार दवाखाना समोर एक ट्रक ड्राईव्हरला चाकूने भोकसून आज्ञात इसमाने हल्ला केला आहे. हल्ला रक्ताने माखलेल्या त्या ड्राईव्हरला सावंतवाडी पोलीसानी…

जानेवारी महिन्यात कुडाळमद्धे पुन्हा गावठी आठवडा बाजार सुरू होण्याची शक्यता..

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांची माहिती.. कुडाळ /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून गावठी आठवडा बाजार जानेवारी महीन्यात सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवु असे आश्वासन…

सिंधुदुर्गात आजपासून ७० ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू..

ओरोस /- गेले चार महीने प्रशासकीय राज्य असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहिर केलेल्या राज्यातील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकामध्ये या ७० ग्राम…

खा.नारायण राणे यांच्या हस्ते आज श्री.देव लक्ष्मीनारायण देवस्थान येथे अन्नपूर्णा इमारतीचे भूमिपूजन सोहळा..

कुडाळ /- वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने गेल्या साडे चार वर्षातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा इमारतीचे भूमिपूजन सोहळा शनिवार दि. १२…

राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सिंधुदुर्ग भाजपाला मिळणार बहुमान..

तिसऱ्या दिवसाचे दिन-प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार यांची कुडाळ येथे माहीती.. कुडाळ /- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी दिनांक १८ डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या त्यांच्या भरगच्च दौऱ्यासाठी…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले…

  कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार दिनाक ११ रोजी ०३ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०३ कोरोना…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने लोकसहभागातून १०८१ बंधारे बांधण्यात आले..

    कुडाळ/- कुडाळ पंचायत समितीच्या वतीने प्रशासन आणि लोक सहभागातून तब्बल एक हजार एक्याऐंशी (१०८१) बंधारे बांधण्यात आले.गेली तीन वर्ष कुडाळ पंचायत समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून…

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केलेल्या आवाहनाला कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँगेसचा सहकार्याचा हात…

  महाराष्ट्र राज्यात सध्या मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, आक्षेप, हे निवडणूक आयोगाने काम चालू केले असून १५ डिसेंबर पर्यंत ही नोंदणी चालू राहणार आहे तहसीलदार पातळीवरून याचा…

* नाधवडे ब्राह्मणदेववाडी प्रशालेत वर्ग खोल्या दुरुस्तीचा शुभारंभ *

विद्या मंदिर नाधवडे नवलादेवीवाडी, ब्राह्मणदेववाडी प्रशालेच्या मंजूर असलेल्या शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण…

You cannot copy content of this page