सावंतवाडीत डॉ.स्वार दवाखाना समोर एका ट्रक ड्राईव्हरला अज्ञात ईसमान चाकूने भोकसले…

सावंतवाडीत डॉ.स्वार दवाखाना समोर एका ट्रक ड्राईव्हरला अज्ञात ईसमान चाकूने भोकसले…

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथे आज सकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास डॉ. स्वार दवाखाना समोर एक ट्रक ड्राईव्हरला चाकूने भोकसून आज्ञात इसमाने हल्ला केला आहे. हल्ला रक्ताने माखलेल्या त्या ड्राईव्हरला सावंतवाडी पोलीसानी दवाखान्यात नेले आचनाक पणे एका ट्रक ड्राईव्हरला वर्दळीच्या रस्त्यात चाकू हल्ला झाल्याने सावंतवाडी शहरात खळबळ निर्माण झाली आहे.

अभिप्राय द्या..