कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार दिनाक ११ रोजी ०३ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.या मध्ये कुडाळ मधील ०३ कोरोना रुग्ण आहेत. कुडाळ तालुक्यात एकूण ५२३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४९५ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या २८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण १२७२ तर बरे झालेले रुग्ण ११६९ आणि सक्रिय रुग्ण ६२,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page