Category: ओरोस

महिला बालकल्याणच्या ६९ प्रस्तावाना मंजुरी….

        सिंधुदुर्गनगरी /-   जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत २०२०- २१ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या ६९ प्रस्तावना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती..

  सिंधुदुर्गनगरी /-   जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार १२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज नव्याने…

सिंधुदुर्ग कोरोना अपडेट्स.;सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले…

निरवडे येथील श्री देवी सातेरी महीला संस्थेस विकास संस्था म्हणून मान्यता..!

जिल्हा बँकेमार्फत केलेले प्रयत्न अखेर सतिश सावंत यशस्वी सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात शेती पिक कर्ज वाटप करण्यासाठी संस्था नव्हती तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे संस्था स्थापन करण्यात आली होती मात्र…

महामार्गावरील फलकांवर मराठी भाषेची पायमल्ली करणार्यांवर कारवाई व्हावी!.;हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी..

कुडाळ /- जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे काम चालु झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी कामाच्या दर्जावरून वेळोवेळी टीका केली आहे. तसेच यासंदर्भात आंदोलनेही झाली.…

सिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक

  सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज. जिल्हयात २१ कोरोना…

कुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..

    कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतीने तसेच युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत  कुंदे गाव स्वच्छता…

चिपी विमानतळावरून जानेवारी अखेर पर्यंत उड्डाण

केंद्रीय विमान राज्यमंत्री हरदीप पुरी यांचे माजी मंत्री सुरेश प्रभू याना आश्वासन सिंधूदुर्गनगरी /- सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उड्डाणाच्या प्रतिक्षेत असलेले चिपी विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होईल, असे लेखी आश्वासन केंद्रीय…

सिंधुदुर्गातील डॉक्टरांचा बंदमध्ये सहभाग.;आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगीला आक्षेप

    सिंधुदुर्गनगरी /-   सेंट्रल कौन्सिलिंग ऑफ इंडियन मेडिसिनच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युक्तर शिक्षणात 58 ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने या विरोधात 19…

सिंधुदुर्गात आजपासून ७० ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू..

ओरोस /- गेले चार महीने प्रशासकीय राज्य असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहिर केलेल्या राज्यातील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकामध्ये या ७० ग्राम…

You cannot copy content of this page