सिंधुदुर्ग कोरोना अपडेट्स.;सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्ग कोरोना अपडेट्स.;सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

अभिप्राय द्या..