रत्नागिरी /-

रत्नागिरी जिल्ह्यात आज ४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९६४वर पोहोचली आहे. आज १८ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८५१३वर पोहोचली आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती आज सोमवारी (दि. १४) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page