Category: ओरोस

कुडाळमधील दारू घोटाळाप्रकरणी कुडाळ मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट..

दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या त्वरीत करा अन्यथा जनआंदोलन उभे करू सर्वपक्षीयांचा ईशारा.. ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक यांना आज सोमवारी दिनांक २५ एप्रिल रोजी कुडाळ शहरातील विविध पक्षातील ,सामाजिक संस्था…

अखेर लेखी आश्वासनानंतर केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी आपले जाहीर उपोषण घेतले मागे.

ओरोस /- तर पत्रकार आबा खवणेकर यांनी पुकारलेल्या जाहीर उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठिंबा देत तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपोषण स्थळी आणून,लेखी आश्वासन द्यायला भाग पाडले.त्यानंतरचं…

अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केल्याप्रकरणी आरोपीस पोलीस कोठडी..

ओरोस /- घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भीती दाखवून अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शारीरिक सबंध ठेवल्या प्रकरणी संशयित आरोपी सोमनाथ उर्फ नाथा दत्तात्रय वेंगुर्लेकर (५५) याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे…

पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची जामिनावर मुक्तता.;ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांचा युक्तिवाद.

ओरोस /- पॉस्को अंतर्गत केलेल्या तक्रारीत शिक्षकाची 25 (पंचवीस) हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे या संदर्भातील केस मद्धे ,ऍड.विवेक उर्फ बंड्या माडकुलकर यांनी काम पाहिले.सविस्तर माहिती अशी की,यातील नमूद…

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन.;नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने व आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

ओरोस /- उद्यापासून शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मार्च २०२२ पासून सुरु झालेल्या भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात…

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळातील महिलेचा जामीन अर्ज फेटाळला..

ओरोस /- बनावट बासबुके तयार करून पोस्ट कार्यालय व ठेवीदारांची एक कोटी एक लाख ५९ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुडाळ माठेवाडा येथील पूजा संदीप रुद्रे यांचा अटकपूर्व…

लैंगिक अत्याचार प्रकरणी वृद्धाला १० वर्ष सश्रम कारावास..

ओरोस /- अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण मेढा येथील फ्रान्सिस बस्त्याव रेबेलो (वय ७०) याला १० वर्ष सश्रम कारावास, साडेतीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने…

वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झलेल्या तलाठ्याला जामीन मंजूर..

ओरोस /- वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी वाळू व्यावसायिकांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मालवण तालुक्यातील वायंगणी तलाठी विठ्ठल कंठाले यांना विशेष न्यायाधीश…

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाजपामार्फत महिला व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन..

ओरोस /- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 12 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून भारतीय जनता पार्टी ओरस मंडलाच्यावतीने वेताळ-बांबर्डे आग्रह हॉटेल पटांगण येथे ‘महिला व बाल आनंद मेळावा’ आयोजित…

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ६ मार्चला धम्म विधीकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

ओरोस /- भारतीय बौध्द महासभा सिंधुदुर्गच्यावतीने रविवार दि. ६ मार्च, २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० या वेळेत सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांसाठी धम्म विधीकर्ता प्रशिक्षण जि. प. आरोग्य सेवक पतपेढी…

You cannot copy content of this page