Category: ओरोस

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार अमित सामंत

ओरोस येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिंधूदूर्ग दौऱ्यात जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुकानिहाय पक्षीय संघटनात्मक आढावा घेण्यात आला.यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.काही विरोधक जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे काय ? म्हणून…

ओरोस येथे कामगार कायद्या विरोधात जिल्हा काँग्रेसने छेडले आंदोलन..

ओरोस /- जिल्हा काँग्रेसने आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आंदोलन…

ओरोस प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक,टपरी व्यवसाय यांचे भाडे माफ.;छोटू पारकर

प्राधिकरण सदस्य महेश (छोटू) पारकर यांच्या प्रयत्नांना यश.. ओरोस /- कोविड -19 च्या काळात प्राधिकरण क्षेत्रातील सर्व गाळेधारक, टपरी व्यवसाय यांचे गेल्या सहा महिन्यांचे भाडे माफ करावे यासाठी प्राधिकरण सदस्य…

शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्यावतीने ओरोस फाटा शिवस्मारकाची स्वच्छता!

विजयादशमीच्या निमित्ताने संघटनेचा अभिनव उपक्रम.. कुडाळ /- येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने दसरा सणाच्या निमित्ताने शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी साफसफाई करण्यात आली. सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या परंतु…

मनसेच्या ओरोस रुग्णालयासमोरील कोरोना मदत केंद्रास नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांची भेट..

सिंधुदुर्ग / – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी मनसेच्या जिल्हा रुग्णालयासमोरील मदत केंद्रास सदिच्छा भेट दिली. सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हेसुद्धा…

कुडाळ मनसेकडून सिंधुदुर्गनगरी येथे साफसफाई व जंतुनाशक औषध फवारणी मोहीम..

ओरोस /- आज दिनांक 3 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी व अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या पुढाकाराने ओरोस जिल्हा रुग्णालय समोरील परिसरात…

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी दिनकर तळवणेकर यांची बिनविरोध निवड

ओरोस /- 28 सप्टेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालयात मा उर्मिला यादव,अधिक्षक जिल्हा उपनिबंधक कार्या सिंधुदुर्ग तथा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये मा श्री…

सुट्टीदिवशीही आरटीओकार्यालय सुरु राहणार..

सिंधुदुर्गनगरी /- पक्कीअनुज्ञप्ती (लायसन्स) मिळण्याकरीता उशिराने अपॉईटमेंट मिळत असल्याने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय, सिंधुदुर्ग…

कसाल बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय..

ओरोस /- ओरोस पणदूर कुडाळ माणगाव पाठोपाठ आता कसाल बाजारपेठही बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या कसाल व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 28 या…

ओरोस बुद्रुक १७ सप्टेंबर २४ सप्टेंबर पर्यंत बंद..

ओरोस /- ओरोस बुद्रुक गावात गुरूवार दिनांक 17/09/2020 ते 24/09/2020 पर्यत कोरोना प्रार्दुभावाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याची हाक दिली आहे. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स व वैदयकिय सेवा वगळता सर्व…

You cannot copy content of this page