Category: ओरोस

कुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..

    कुडाळ तालुक्यातील कुंदे येथे ग्रामस्थांचा वतीने तसेच युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत  कुंदे गाव स्वच्छता…

चिपी विमानतळावरून जानेवारी अखेर पर्यंत उड्डाण

केंद्रीय विमान राज्यमंत्री हरदीप पुरी यांचे माजी मंत्री सुरेश प्रभू याना आश्वासन सिंधूदुर्गनगरी /- सिंधूदुर्ग जिल्ह्यातील उड्डाणाच्या प्रतिक्षेत असलेले चिपी विमानतळ जानेवारी २०२१ अखेर कार्यान्वित होईल, असे लेखी आश्वासन केंद्रीय…

सिंधुदुर्गातील डॉक्टरांचा बंदमध्ये सहभाग.;आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगीला आक्षेप

    सिंधुदुर्गनगरी /-   सेंट्रल कौन्सिलिंग ऑफ इंडियन मेडिसिनच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युक्तर शिक्षणात 58 ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने या विरोधात 19…

सिंधुदुर्गात आजपासून ७० ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू..

ओरोस /- गेले चार महीने प्रशासकीय राज्य असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहिर केलेल्या राज्यातील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकामध्ये या ७० ग्राम…

ब्रिगे.सुधीर सावंत यांच्या हस्ते माजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे करण्यात उद्घाटन..

सिंधुदुर्ग /- माजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य च्या कार्यालयाचे उद्घाटन ओरोस गरुड सर्कल येथे ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. हांडे , श्री शिर्के,…

शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटनेची रविवारी १३ डिसेबर रोजी तातडीची सभा..

शस्त्र परवाना धारकांनी उपस्थित राहण्याचे काटकर यांचे आवाहन.. सिंधूदुर्गनगरी /- ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना मालवण या संघटनेची तातडीची सभा रविवार दि १३ डिसेबर रोजी सकाळी १०.३०…

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.;जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय..

  सिंधुदुर्गनगरी /- बुद्धिष्ट सोयायटी आॅफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे १० नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. याकडे प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 34 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

  तर सक्रीय रुग्णांची संख्या आता 318 वर गेली आहे सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत…

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे, पोलीस,सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री,यांच्याकडून सन्मानित..

  निरीक्षक सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्यातर्फे “उत्कृष्ट अन्वेषण” चं प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं. धनावडे यांना त्यांच्या कार्याबद्दल यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळालेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग…

बांधकाम कामगारांना इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारे सुरक्षा किट वाटप मनसेने पाडले बंद..

ओरोस /- ओरोस गोविंद मार्केट व कणकवली येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप करण्याच्या शिबिरांबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त होत्या.कामगारांना किट साठी वारंवार हेलपाटे पडणे,किट मधील काही वस्तू गायब…

You cannot copy content of this page