सुट्टीदिवशीही आरटीओकार्यालय सुरु राहणार..

सिंधुदुर्गनगरी /-

पक्कीअनुज्ञप्ती (लायसन्स) मिळण्याकरीता उशिराने अपॉईटमेंट मिळत असल्याने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स) चाचणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली.

अभिप्राय द्या..