Author: Loksanvad News

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी मेळाव्यास आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्गचा वारकरी मेळावा रविवारी कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथ मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून वारकरी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.आमदार…

दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप चांदेलकर यांची निवड..

दोडामार्ग /- राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांचे अकाली निधन झाल्यामुळे दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपद रिक्त झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वाढीसाठी तसेच सध्या होऊ घातलेल्या…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,महिला बाल रुग्णालयाबाबत ना. उदय सामंत, आ. वैभव नाईक यांनी केल्या सूचना

राज्याच्या आरोग्य संचालक अर्चना पाटील, डॉ सतीश पवार, डॉ. श्रीमंत चव्हाण यांसमवेत बैठक संपन्न.. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कुडाळ येथील जिल्हा महिला बाल रुग्णालय कार्यान्वित करणे, जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था याबाबत पालकमंत्री…

काँग्रेस स्थापना दिना निमित्त युवक काँग्रेस वतीने शेतकरी सन्मान..

मालवण/- शेतकरी हा या देशाचा कणा आहे आज २८ डिसेंबर या काँग्रेस पक्षाचा स्थापना दिना निमित्ताने युवक काँग्रेसच्या वतीने कुणकवळे, ता- मालवण येथे शेत बांधावर जाऊन श्री. व सौ. सावंत…

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर याना नागपूर येथे पुरस्कार प्रदान!

मसुरे /- नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मसुरे गावचे सुपुत्र दै. तरुण भारतचे पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना नुकताच समारंभ पूर्वक प्रदान…

सिंधुदुर्गात नवीन वर्षात राजकीय भूकंपाची चाहूल..

प्रस्थापित गडांवर भाजपाचे झेंडे रोवले जाण्यासाठी होताहेत मोठ्या हालचाली! सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात लवकरच फार मोठे बदल घडून येण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. भाजपाचे केंद्रीय नेते, खासदार तथा महाराष्ट्राचे…

मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाललेल्या राजकीय घडामोडींची झाली सकारात्मक चर्चा.. कुडाळ /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी आज मुंबई येथे कृष्ण कुंज निवास स्थानी…

आई व लहान बहिणीला वाचवण्याचा प्रयत्नात मुलगी बुडाली…

खदानीत बुडत असलेल्या आई आणि लहान बहीण यांना वाचवण्याच्या प्रयत्नांत १६ वर्षांची मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना डोंबिवलीजवळच्या कोळीवली परिसरात घडली असून अग्निशमन दलाचे जवान या मुलीचा शोध घेत आहेत. कोळीवली…

वेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांची ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेट-

वेंगुर्ला – वेंगुर्लामध्ये नगरसेवक विधाता सावंत यांचेतर्फे प्रभागातील ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेट देण्यात आली.नाताळ २०२० सणाचे औचित्य साधून वेंगुर्ला शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील काँग्रेसचे नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते तथा…

मालवण आडारी डम्पिंग ग्राउंडला पुन्हा दुसऱ्यांदा आग…

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली चौकशीची मागणी….. मालवण /नगरपालिकेच्या आडारी डंपिंग ग्राउंड येथे रविवारी रात्री पुन्हा एकदा आग लागली. डम्पिंग ग्राऊंड येथे महिनाभरातील ही आगीची दुसरी घटना आहे. येथील…

You cannot copy content of this page