Author: Loksanvad News

वजराट नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वजराट नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन आज सोमवारी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी कार्यक्रमास जि. प.अध्यक्षा समिधा नाईक,सरपंच महेश राणे,माजी सरपंच सूर्यकांत परब, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,संध्या…

स्थायी समितीच्या सभेत रणजित देसाई यांचे अज्ञान प्रकट.;उपसरपंच बाबी गुरव

कुडाळ तालुक्यातील भडगाव ग्रामपंचायतचे काम उत्तम रित्या सुरु आहे.हि ग्रामपंचायतच शिवसेनेच्या ताब्यात आल्यानंतर गावात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १ कोटीची विकास कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. गेली २५ वर्षे…

मुणगे हायस्कुलच्या प्रसाद बागवे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

मसुरे शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सन २०२०-२१ मध्ये आयोजित राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे शिक्षक तथा मुणगे गावचे सुपुत्र प्रसाद नंदकुमार…

आंगणेवाडी श्री भराडी जत्रोत्सव ६ मार्च रोजी !

मसुरे कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्याआंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षीकोत्सव ६ मार्च २०२१ रोजी संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर होणारा वार्षिकोत्सव हा फक्त आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी…

खानोली विठ्ठल पंचायतनात उद्या दत्तजयंती उत्सव..

वेंगुर्ला /- खानोली येथील विठ्ठल पंचायतनात प्रतिवर्षाप्रमाणे दत्तजयंती उत्सव मंगळवार २९ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्त सायंकाळी ७ वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा आकर्षक दर्जेदार नाट्यप्रयोग…

वेंगुर्लेत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचा ५७ वा स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न..

बॅ. खर्डेकर स्मृति वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त दिव्यता मसुरकर व कस्तुरी शेटये यांना मेमोरियल शिल्ड व पारितोषिक देऊन सन्मान वेंगुर्ला /- परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले असतानाही बॅ.खर्डेकर हे तेथे…

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जानेवारीत सातारा येथे राज्यस्तरीय अधिवेशन..

कोल्हापूर /- मनुष्य हा समाजशील प्राणी असून समाजात वावरतांना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाच्या तळागाळातील लोकांवर होणारा आत्याचार अधिकारी वर्गाची दडपशाही विविध संस्थांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार आधी…

विजेचा शॉक देत पतीनेच केली पत्नीची हत्या….

  केरळ: तिरुवनंतपुरम येथे पतीने आपल्या पत्नीची विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पतीने पोलिसांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घरात फॅन्सी…

कुडाळ तालुक्यात आज कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी दिनाक २८ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०१रुग्ण आहेत. तर ओरोस मधील ०१ असे…

… एअर होस्टेसवर बलात्कार..एक हादरवणारी घटना

पुणे : पुण्यात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार झालेली पीडित तरुणी इंडिगो एअर लाईन्समधील एअर होस्टेस असल्याची माहिती मिळत आहे. वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार…

You cannot copy content of this page