Author: Loksanvad News

वेंगुर्ला येथे १० जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

वेंगुर्लावेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग – तुळसच्या वतीने सलग सातव्या वर्षी युवक दिनाचे औचित्य साधून रविवार १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता कोरोनाचे शासकीय नियम पाळून वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिक, सभागृह…

मालवण नगर पालिकेच्या बांधकाम , नियोजन समिती सभापती पदी मंदार केणी….आरोग्य, पर्यटन,क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर…..तर महिला बालकल्याणस भापतिपदी शीला गिरकर यांची बिनविरोध निवड…

मालवण /मालवण पालिकेच्या आज झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शीला गिरकर तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर…

स्कुबा व्यवसाईकांवर बंदर विभागाची धडक कारवाई……

मालवण किनारपट्टीवर १२ व्यवसाईकांचे सिलेंडर ताब्यात … मालवण /मालवण सागरी किनारपट्टीवर चिवला बिच व किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसरात बंदर विभागाने मंगळवारी स्कुबा व्यवसाईकांवर धडक कारवाई केली. १२ व्यवसाईकांचे १२ सिलेंडर…

मंगळवारी वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 123 अर्ज दाखल…

वैभववाडीःतालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंगळवारी एकूण १२६ उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले.तर आतापर्यंत १५६ अर्ज दाखल झाले आहेत.30 डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.त्यामुळे मंगळवारी उमेदवार व विविध…

३१ डिसेंबर पूर्वसंध्येला “द दारूचा नव्हे, द दुधाचा” हा उपक्रम राबवावा,नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र अंनिसंचे आवाहन

वैभववाडी:३१ डिसेंबर हा इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस आपल्याकडे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. ३१ डिसेंबरच्या…

कोकिसरे येथे कॉलेज युवकाची आत्महत्या…

वैभववाडी: कोकिसरे कुंभारवाडी येथील कॉलेज युवकाने आपल्या जीवाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. विनायक विजय कदम वय वर्षे 19 असे त्याचे नाव आहे .ही घटना 28 डिसेंबर रोजी सकाळी 11…

निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,यासाठी निवती ग्रामस्थांचे कुडाळ येथे आमरण उपोषण सुरू

कुडाळ /- निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,ठेकेदार काम करत नाही संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,असे सांगत आज २९डिसेंबर रोजी निवती येथील १००ते १५० निवती ग्रामस्थांनी ,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना…

रणजित देसाईंवर बोलण्याअगोदर निविदा प्रक्रिया करायला शिका!.;सोशल मीडिया सदस्य योगेश घाडी यांचा गुरव यांच्यावर पालटवार

रणजित देसाईंवर बोलण्याअगोदर निविदा प्रक्रिया करायला शिका,नळयोजन पंधरा दिवस बंद ठेवून घाणेरडं राजकारण करणाऱ्या भडगाव सरपंच उपसरपंच यांना रणजित देसाईंवर बोलण्याचा अधिकार नाही:भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा सदस्य योगेश…

एलआयसी पॉलिसी घेताय…होऊ शकते फसवणूक..वाचा काय आहे…

मुंबई : तुमची एलआयसी पॉलिसी असेल किंवा एलआयसी पॉलिसी काढण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या एलआयसी पॉलिसीधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेय. फसवणूक करणारे एलआयसी…

लाच स्वीकारताना फॉरेन्सिक लॅबमधील सहायक संचालकास अटक…

अकस्मात मृत्यूमधील व्हिसेरा तपासणीसाठी जमा करुन घेण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी रोड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सहायक संचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अमासिद्ध तिपण्णा पांढरे…

You cannot copy content of this page