वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील वजराट नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन आज सोमवारी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी कार्यक्रमास जि. प.अध्यक्षा समिधा नाईक,सरपंच महेश राणे,माजी सरपंच सूर्यकांत परब, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,संध्या तेरसे,अंकुश जाधव,राजू राऊळ,जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, सुहास गवंडळकर,जि. प.
सदस्य प्रितेश राऊळ,दादा कुबल, मनीष दळवी,बीडीओ उमा पाटील,श्री गिरेश्वर सोसायटी चेअरमन बाबुराव परब,उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उपसरपंच नितीन परब,वसंत तांडेल,अण्णा वजराटकर,माजी सभापती सुचिता वजराटकर, नितीन चव्हाण,ग्रामसेवक एस.ए.गावडे,आडेली सरपंचा समिधा कुडाळकर, परबवाडा सरपंच पपू परब,तुळस सरपंच शंकर घारे,सुधाकर भोसले,वामन भोसले,विकास चव्हाण,मंगेश परब,अंकुश परब,ग्रा.प.सदस्य आदी उपस्थित होते.यावेळी वजराट ग्रामपंचायत, ग्रामस्थ व गावकरी यांच्यावतीने प्रतिमा देऊन राणे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विद्यमान ग्रामसेवक एस.ए. गावडे,माजी सरपंच, माजी ग्रामसेवक, ग्रा.प.
सदस्य,ग्रा
प.कर्मचारी,शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी विश्वजित पेंडसे,संतोष परब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नारायण राणे,राजन तेली यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी जि. प.सदस्य समिर नाईक,बाबली वायंगणकर,नगरसेवक प्रशांत आपटे,सारिका काळसेकर,भूषण सारंग,समिर कुडाळकर,भाई राणे,रमेश राणे,वसंत पेडणेकर, नळेकर,दिगंबर पेडणेकर,उदय सोनसुरकर, दीपिका राणे,भोसले आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page