सौ.नेहा नारायण पालव यांचा कोविड काळात उत्कृष्ठ सेवेसाठी विविध सामाजिक स्तरांतून गौरव…
मुंबई महापालिका प्रशासनात शताब्दी हाॅस्पिटल गोवंडी मुंबई येथे ओरोग्य परिचारीका पदावर कार्यरत असलेल्या सौ नेहा नारायण पालव यांना म्युनिसिपल नर्सिंग अँन्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन मुंबई तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना…
