वेंगुर्ले तालुक्यात १२.४ मिमी पाऊस
वेंगुर्लावेंगुर्ले तालुक्यात आज सकाळी १२.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.६ ऑक्टोबर पर्यंत एकूण २८८५.८० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान परतीच्या या पावसाने तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी परिपकव…
वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने यश मिळवुन ‘शत – प्रतिशत भाजपा’ चा शुभारंभ केला ; संध्या तेरसे
वेंगुर्लावेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शितल आंगचेकर हिने महाविकास आघाडीचे विधाता सावंत यांचा पराभव करून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपाचे झाल्यामुळे वेंगुर्ले तुन ” शत – प्रतिशत भाजपा ” ची…
राज्यभरात बंद असलेली बीडीएस प्रणाली पूर्ववत सुरू.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश..
सिंधुदुर्ग /- जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी सेवानिवृत्ती प्रकरणे जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातून बीडीएस प्रणालीद्वारे मंजूर करण्यात येतात गत सहा महिन्यांपासून अर्थ विभागातील बीडीएस संपूर्ण राज्यभरात…
सभासद व ग्राहकांच्या पाठबळामुळेच कॅथॉलिकचा प्रवास १३० कोटींवर.;पी.एफ.डॉन्टस.
सावंतवाडीत पतसंस्थेच्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न… सावंतवाडी /- पस्तीस हजार रुपये ठेवी पासून सुरू झालेला कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचा प्रवास १३० कोटींवर गेला आहे. याचे सर्व श्रेय ग्राहक व सभासदांना जाते,…
चिपी विमानतळ उद्घाटन दिनी धरणे आंदोलन होणारच.;जिल्हा प्रशासनाच्या चर्चेनंतर युट्युब व सोशल मीडिया पत्रकारांचा निर्णय..
ठोस तोडगा निघाला नाहीच ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची माहिती.. सिंधुदुर्ग /- जिल्हा प्रशासनाकडून युट्युब चॅनेल व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाकारलेल्या चिपी विमानतळ उद्घाटन…
स्वच्छतेत वेंगुर्ले तालुक्याचे नाव उज्वल करा.;सभापती अनुश्री कांबळी..
वेंगुर्ला /- स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या सरपंच,ग्रामसवेक,स्वच्छताग्रही,आशा,अंगणवाडी सेविका यांचा सत्कार सोहळा आज पंचायत समिती वेंगुर्ले येथे आयोजित करणेत आला होता.वेंगुर्ले तालुक्यात स्वच्छभारत कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्याचे काम उल्लेखनिय आहे,असे गौरोवोदगार…
वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे माजी कार्यवाह श्रीधर गोगटे यांचे निधन..
वेंगुर्ला /- वेतोरे भिवजीवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ, सेवानिवृत्त ग्रामसेवक, गोगटे मंगल कार्यालयाचे मालक, वेतोरे शिक्षण प्रसारक समितीचे माजी कार्यवाह,श्री सातेरी सहकारी सेवा संस्थेचे माजी संचालक आणि श्रीदेवी सातेरी देवस्थान व्यवस्थापन…
सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत चिपी,परुळे सरपंच यांना डावलले..
कुडाळ /- चिपी येथील सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या उद्घाटनाची पूर्ण तयारी झाली आहे ९ ऑक्टोंबर रोजी या विमानतळावर पहिले प्रवासी विमान उतरणार आहे पण ज्या भूमीवर हे विमान उतरणार आहे त्या भूमिपुत्रांना…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग वासीयांकडून पाठवणार 5000 पत्रे
वायडब्ल्यूएचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांचे थेट गडकरींना पत्र सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील रस्त्यांच्या अवस्थेचा परिणाम येथील विकास आणि उद्योग व्यवसायावर होत आहे. याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लक्ष वेधण्यासाठी त्यांना…
दोडामार्ग पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई…
दोडामार्ग /- गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना दोडामार्ग पोलिसांनी आंध्रप्रदेश येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख १६ हजाराच्या दारुसह ८ लाख किमतीची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी असा मिळून तब्बल…
