चिपी विमानतळावरून ५६ प्रवासी मुंबईला रवाना..
कुडाळ/- सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर येथील विमानसेवा रविवार पासुन सुरू झाली असुन आज (रविवार) मुंबईवरून ६७ तर सिंधुदुर्गवरून ५६ प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला. सिंधुदुर्ग चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण…
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने दि.१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन..
वैभववाडी /- वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘वैभवपर्व’…
श्री.केपादेवी वारकरी भजन मंडळ उभादांडा तर्फे कोरोना योद्धा श्री. कार्मीस आल्मेडा यांचा जाहीर सत्कार…
वेंगुर्ला /- केपादेवी मंडळ उभादांडा वेंगुर्ला यांच्या वतीने दि. 9,व 10 ऑक्टोबर 2021 रोजी भव्य वारकरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्यातील वारकरी भजन मंडळ सहभागी…
लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह..
सावंतवाडी /- “लुपिन फाउंडेशन डे” च्या निम्मीताने लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह आयोजित केला होता.या सप्ताहात जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा व शिबिरांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य…
ओरोस येथे कार अपघात अपघातात कोकण रेल्वे कर्मचारी जखमी..
ओरोस /- कणकवली कडून कुडाळ पिंगुळी कडे जाणारी आय 20 गाडी नं. MH 07 Q 7181 ही गाडी ओरोस येथील भवानी मंदीर समोरच्या पुलावर आल्यानंतर अपघातग्रस्त झाली असून गाडीचे मोठे…
भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार.;माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या ईशारा..
कणकवली /- मी दिला तर झटकाच देतो. आजचा हा झटका लहान आहे.याच्याहून मोठे झटके देणे बाकी आहे.पिक्चर अजून बाकी आहे.अजून आम्ही इंटरवलपर्यत आलो नाही ही तर सुरवात आहे.अजूनही अनेक शिवसैनिक…
माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या तीन पंचायतसमिती सदस्यांचा भाजपमद्धे प्रवेश..
कुडाळ /- माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या माजी सभापती तथा विद्यमान पं स सदस्य राजन जाधव, पाट पं स सदस्य सुबोध माधव, वालावल पं…
शिवसेनेच्या वतीने आज कणकवलीत पैठणी स्पर्धेचे आयोजन..
कणकवली /- शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव 2021 मधे आज रविवार दि.10 ऑक्टोबर रोजी जानवली जिल्हा परिषद विभागाच्या वतीने भव्य पैठणी स्पर्धेचे संध्याकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथम…
काँग्रेसच्या वतीने दिवंगत आबा मुंज यांना वाहनात येणार श्रद्धांजली…
कुडाळ/- कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने मंगळवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता अनंत मुक्ताई मंगल कार्यालय कुडाळ येथे काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत आबासाहेब मुंज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी…
डॉ. विजय जगताप यांचे संशोधन पेटंट मंजूर..
सावंतवाडी /- सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अर्जुन जगताप यांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून त्यांच्या संशोधनाकरिता पेटंट मंजूर करण्यात आले आहे. सदर संशोधन हे रसायन विज्ञानासंबधित असून…
