भुदरगड ठेवीदारांना दिलासा !ठेवीदारांना एकूण मुद्दल च्या १० % परतफेडीला सुरुवात..
ओरोस /- अवसायनात गेलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गारगोटी या पतसंस्थेने आपल्या ठेवीदारांच्या एकूण मुद्दलच्या १० टक्के ठेवी परतफेड करण्यास सुरुवात केली आहे. ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत या ठेवी…
‘माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्यूटी रद्द करा’ या मागणीसाठी शिक्षक भारतीचा आक्रमक पवित्रा..
सिंधुदुर्ग /- शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना डुट्या जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत, पण जिल्ह्यात केवळ दोडामार्ग तालुका तहसीलदार यांच्या विचित्र धोरणामुळे त्या तालुक्यातील माध्यमिक…
२५ ते २९ डिसेंबर या कालावधीत रंगणार नाथ पै एकांकिका स्पर्धा..
कणकवली /- दरवर्षी २४ डिसेंबर रोजी होणारी नाथ पै एकांकिका स्पर्धा यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे. कोरोना काळातील सरकारचे नियम अमलात आणून ही स्पर्धा घेतली जाईल. गतवर्षी संस्थेने नाथ पै…
विराज भोसले, संजय कामतेकर, उर्वी जाधव यांची सभापती पदावर बिनविरोध निवड.;नगराध्यक्ष समीर नालावडेंनी केले अभिनंदन..
कणकवली /- कणकवली नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज बिनविरोध निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापती पदासाठी ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांच्या नावावर…
मारुती ओमनी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक.;अपघातात चौघे जखमी..
कणकवली /- विजयदुर्ग कासार्डे मार्गावर मारुती ओमनी व्हॅन (MH -01 – AH – 9346) आणि अल्टो के टेन (MH -07 -AB – 4560) कारची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात चौघे…
मुंबई भाजपा ओबीसी सेलकडून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे न.पं ला शवपेटी प्रदान..
कणकवली /- आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतला भाजपा ओबीसी सेलचे नरेंद्र गावकर व विजय घरत यांच्या माध्यमातून वातानुकूलित शवपेटी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. कणकवली नगरपंचायत…
कुडाळमद्धे उद्या २२ ऑक्टोबर पासून नर्मदाआई महिला औद्योगिक संस्थेमार्फत “मी आत्मनिर्भर’ खरेदी मोहत्सवाचे आयोजन..
कुडाळ /- नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्या. कुडाळ तर्फे “मी आत्मनिर्भर’ या टॅगलाईन खाली कोविड १९ कालावधीत महिला उद्योजकांना उपयुक्त प्लॅटफॉर्म देण्याच्या उद्देशाने दि. २२, २३, २४ ऑक्टोबर रोजी…
देवगड ( SBI ) स्टेट बँक शाखेचा उद्द्या होणार महाकर्ज मेळावा.;शाखा व्यवस्थापक यांची माहिती.
देवगड /- भारतीय स्टेट बँकेच्या देवगड शाखेच्या आवारात २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६वा. यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे…
कोकण समुद्र किनाऱ्यांवर (झारी)जेलिफिशचे आक्रमण.; मत्सव्यवसायाला फटका..
मुंबई /- दसऱ्यानंतर अचानक कोकण समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत दाहक अशी जेली फिश आल्याने ऐन मासेमारी मोसमात कोकण किनारपट्टीवर मासेमारीचे संकट निर्माण झाले आहे. जेलीफिशमुळे उरण, अलिबाग, मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा,…
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची २४ रोजी ओरोस येथे सभा..
ओरोस /- महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्गची सभा रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विचारविनिमय…
