You are currently viewing ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची २४ रोजी ओरोस येथे सभा..

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची २४ रोजी ओरोस येथे सभा..

ओरोस /-

महाराष्ट राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिंधुदूर्गची सभा रविवार २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ओरोस रवळनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. सभेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विचारविनिमय करून चर्चा करण्यात येणार आहे. सभेला सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

अभिप्राय द्या..