कलेशी दोस्ती करा, ती कसं जगायचं ते सांगेल.;बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कला प्रदर्शनात संदीप साळसकर उद्गगार.

कुडाळ /- कलेशी दोस्ती करा, कला कसं जगायचं ते सांगेल, कलावंत कधीच एकटा नसतो. तो कला निर्मितीचा आनंद घेत जगत असतो. छोट्या-छोट्या सादकरणातूनच कलाकाराची कला आकारास येत असते” असे उद्गार…

नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउदेशीय सभागृहाचे उदघाटन लवकरच..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले येथे उभारण्यात आलेले नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउदेशीय सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रम दोन दिवसीय विविध कार्यक्रमांनी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय वेंगुर्ले नगर परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात विविध प्रकल्प मंजूर केले आहेत.आडेली गावच्या विकासासाठी आज रस्ते विकास च्या बाबतीत तसेच अन्य सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आडेली भटवाडी येथे दिली.मुख्यमंत्री…

नारायण राणेंपासून जुन्याभाजपा कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका !पंतप्रधान मोदींकडे लेखी तक्रार करणार.;खा.विनायक राऊत यांची माहिती.

कुडाळ मधील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात राणेंनी जाहीर व्यासपीठावरून कार्यकर्त्याना धमकावले..केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राणेंना संरक्षण दिले, तसेच संरक्षण भाजपा कार्यकर्त्यांना द्यावे.. मालवण /- कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणे…

मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजने संपन्न..

मालवण /- मालवण शहरात जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या विविध विकासकामांची भूमिपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हा नियोजन मधून मालवण शहराला मंजूर झालेल्या…

कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर कार मोटारसायकलस्वार यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोघे जण गंभीर जखमी..

कुडाळ /- कुडाळ आर एस ऐन हॉटेल समोर येथील महामार्गावर मोटारसायकल व कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होत झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकल वरील लक्ष्मीवाडी येथील सिध्दार्थ काळप (वय-27) व निवजे…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या आडेली भटवाडी ते शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन आम.दिपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात आज विविध प्रकल्प मंजूर केले आहेत.आडेली गावच्या विकासासाठी आज रस्ते विकास च्या बाबतीत तसेच अन्य सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आडेली भटवाडी येथे…

वैभववाडीत १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत भरणार दिवाळी बाजार.

वैभववाडी /- वैभववाडी बाजारपेठत पंचायत समिती व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ०१ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाजारचे आयोजन करण्यात आले आहे.…

चार तासांनी करुळ घाटात वाहतूक कोंडी‌ सुटली; करुळ घाटातील वाहतूक झाली पूर्ववत सुरू..

वैभववाडी /- करुळ घाटातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रवासी वाहनांसह अवजड वाहतूक घाटमार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सध्या घाटमार्गावरील रस्त्यांवर असलेले खड्डे चुकवण्यासाठी चाललेला वाहन चालकांचा प्रयत्न वारंवार करुळ…

राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिकारे याचं युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड.हितेश कुडाळकर यांनी केलं स्वागत.

कुडाळ /- राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिकारे याचं युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड.हितेश कुडाळकर यांनी कोकण दौऱ्यावर असताना कुडाळ शहरात स्वागत केलं आहे.आणि यादरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

You cannot copy content of this page