वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात सावंतवाडीत युवा सेनेची सायकल रॅली.;आम.दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती..

सावंतवाडी /- वाढत्या महागाई विरोधात तालुका युवा सेनेच्या वतीने शहरात आज सायकल रॅली काढून मोदी सरकारचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘हेच का अच्छे दिन’ म्हणत तसेच फराळाचे वाटप करत मोदी…

क्रांती घडवून प्रगतीकडे झेपावणारा चर्मकार समाज बघून अत्यानंद !खा. विनायक राऊत यांचे संत रविदास भवन भूमीपूजन सोहळ्यात प्रतिपादन..

सिंधुदुर्ग /- शैक्षणिक, सामाजिक दृष्टया सक्षम बनून सर्वांगीण क्रांती साधून प्रगतीकडे जलद गतीने झेपावणारा जिल्ह्यातील चर्मकार समाज बघून आपल्याला अत्यानंद होत आहे. संत रविदास भवन बांधण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जे…

अवैध गुरे वाहतूक करणाऱ्या तिघांना १ दिवसाची झाली पोलिस कोठडी.; अझीम मुजावर स्वतःपोलीस ठाण्यात झाला हजर..

कुडाळ /- अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नेरूर दुर्गवाड येथील अझीम मुजावर अखेर पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केलेल्या कंटेनर चालक इक्रम मोहम्मद गौस…

पंतप्रधान आवास घरकुल योजनेत इन्सुली ग्रा.पं.तालुक्यात प्रथम

महा आवास अभियान पुरस्कार पटकाविल्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीचे नाव शिखरावर सावंतवाडी /- मागील कार्यकारिणीतील माजी ग्रामपंचायत सरपंच सौ.पुजा पेडणेकर,उपसरपंच सदाशिव राणे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती…

फोंडा नवीन कुर्ली येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित समस्या सोडवा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी.

जलसंपदा मंत्र्यांकडून तातडीने दखल घेत अधीक्षक अभियंत्यांना आदेश.. कणकवली /- कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली ग्रामस्थाना नागरी सुविधा देण्यासंदर्भात नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर…

फोंडा नवीन कुर्ली येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित समस्या सोडवा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी..

जलसंपदा मंत्र्यांकडून तातडीने दखल घेत अधीक्षक अभियंत्यांना आदेश.. कणकवली /- कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली ग्रामस्थाना नागरी सुविधा देण्यासंदर्भात नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर…

वागदे झालं राष्ट्रवादीमय युवकांसोबतच अनेक महिलांनी केला मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रवादीकाँगेस मद्धे प्रवेश..

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, रुपेश जाधव यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.. कणकवली /- जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर व जिल्हा सचिव…

कणकवली- कुडाळ मध्ये युवासेनेच्या सायकल मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद.;पेट्रोल डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा केला निषेध!

कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक सायकल चालवत मोर्चात झाले सहभागी.. कुडाळ /- केंद्र सरकार कडून पेट्रोल डिझेल च्या दरात दिवसेंदिवस वाढ केली जात आहे. यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत.यापार्श्वभूमीवर युवासेनेच्या वतीने…

जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची आ. वैभव नाईक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी केली चर्चा..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री ,आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच अधिकाऱ्यांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटबंधारे…

हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेच्या पाइपला पकडून राहिलेल्या बिबट्या वाघाला तेथील ग्रामस्थांसह वनविभागाने सुरक्षितरित्या बाहेर काढला. हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करीत असताना विहिरीत…

You cannot copy content of this page