You are currently viewing वागदे झालं राष्ट्रवादीमय युवकांसोबतच अनेक महिलांनी केला मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रवादीकाँगेस मद्धे प्रवेश..

वागदे झालं राष्ट्रवादीमय युवकांसोबतच अनेक महिलांनी केला मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते राष्ट्रवादीकाँगेस मद्धे प्रवेश..

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, रुपेश जाधव यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश..

कणकवली /-

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर व जिल्हा सचिव रुपेश जाधव यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वागदे येथील युवकांनी तसेच अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे वागदे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अजून मजबूत झाले आहे.

यावेळी नयन गावडे, रवींद्र गावडे, विनायक गावडे, गणेश गावडे, समीर गावडे, रोशन गावडे, आनंद गावडे, प्रसाद गावडे, प्रकाश गावडे, सूर्यकांत गावडे, रामचंद्र गावडे, प्रेमनाथ गावडे, प्रसाद गावडे, सोनु गावडे, चंदन गावडे, अथर्व गावडे, सुनील गावडे, मिलिंद गावडे, संतोष सावंत, दत्‍ताराम सावंत, सुभाष चौगुले, साईराज चौगुले, अक्षय चौगुले, नितीन चौगुले, पवन पवार, अमोल पवार, अतुल पवार, चंद्रकांत चौगुले, किरण पवार, तुषार पवार, अनिल गावडे यांसोबतच साधना गावडे, स्वप्ना गावडे, अनिता गावडे, रोशनी गावडे, विजया गावडे, सिद्धी गावडे, रिया गावडे, रसिका गावडे, सुवासिनी गावडे, शुभदा गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी सावंत, यमुना सावंत, पल्लवी गावडे, सत्यवती गावडे, सुषमा पवार, सुरेखा पवार, शोभा चौगुले, संगीता चौगुले, शितल पवार, निकिता पवार या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

अभिप्राय द्या..